Posts

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी' शिबीर चकाला अंधेरी पूर्व येथे संपन्न.

Image
मुंबई:   मेश्राम फाऊंडेशनने दिनांक   २३ .१०.२०२३ रोजी चकाला अंधेरी पूर्व   येथे मेगा   ‘ आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड   व मोफत नेत्र तपासणी '  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ,  ज्यामुळे एकूण २५० हून अधिक स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता आला.    या शिबिराची विनंती शिवसेना शाखा प्रमुख श्री. नरेश कांता सावंत ,  यांच्या कडून करण्यात आली व त्या अनुषंगाने मेश्राम फाऊंडेशनने  ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड '  शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी ,  असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे. या कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून आभा कार्ड या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आभा कार्डावर रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास ,  पूर्वी केलेल्या चाचण्या , पूर्वी केलेले उपचार आदी यांची सर्व माहिती साठविली जा

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी' शिबीर सागबाग मरोळ अंधेरी पूर्व येथे संपन्न.

Image
मुंबई: मेश्राम फाऊंडेशनने दिनांक २१ .१०.२०२३ रोजी श्री नूतन साई मंदिर सागबाग मरोळ अंधेरी पूर्व येथे मेगा ‘ आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी ' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला , ज्यामुळे एकूण ५५० हून अधिक स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता आला. या शिबिराची विनंती पी. एस. फाऊंडेशनचे अध्यक्ष , श्री. प्रदीप शर्मा , यांच्या कडून करण्यात आली व त्या अनुषंगाने मेश्राम फाऊंडेशनने ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ' शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी , असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे. या कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून आभा कार्ड या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आभा कार्डावर रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास , पूर्वी केलेल्या चाचण्या , पूर्वी केलेले उपचार आदी यांची सर्व मा

मेश्राम फौंडेशनचे सेम्यूअल स्ट्रीट हरेश चेंबर, मांडवी वडगादी, मज्जीत बंदर येथे भव्य आभा कार्ड शिबीर संपन्न.

Image
मुंबई: मेश्राम फाऊंडेशनने दिनांक २०.१०.२०२३ रोजी सेम्यूअल स्ट्रीट हरेश चेंबर , मांडवी वडगादी , मज्जीत बंदर येथे ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी ' शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला , ज्यामुळे एकूण 450 हून अधिक स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता आला. या शिबिराची विनंती शिवसेनेचे श्री दिलीप नाईक , विभागप्रमुख , दक्षिण मुंबई यांच्या कडून करण्यात आली व त्या अनुषंगाने मेश्राम फाऊंडेशनने ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ' शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी उपयुक्त ठरली. आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी , असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे. या कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून आभा कार्ड या उपक्

मेश्राम फौंडेशनचे मोगरा अंधेरी पूर्व येथे भव्य आभा कार्ड शिबीर संपन्न

Image
मुंबई : मेश्राम फाऊंडेशनने दिनांक   १९.१०.२०२३   रोजी   मोगरा पाडा अंधेरी   पूर्व येथे ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड '   शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात   स्थानिक नागरिकांनी   उत्स्फूर्तपणे   सहभाग घेतला ,  ज्यामुळे एकूण ५०० हून अधिक स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता   आला. या शिबिराची विनंती पी. एस. फाऊंडेशनचे अध्यक्ष, श्री. प्रदीप शर्मा , यांच्या कडून करण्यात आली   व त्या अनुषंगाने मेश्राम फाऊंडेशनने  ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड '  शिबिराचे   यशस्वीरित्या आयोजन केले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन ’ चा ( आभा ) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड ( आभा आरोग्य खाते ) हा उपक्रम सुरू केला आहे . सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी , असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे . या कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून आभा कार्ड या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे . आभा कार्डावर रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास , पूर्वी केलेल्या चाचण्या