Posts

Showing posts from May, 2023

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे दि २९.०५.२०२३ रोजी गुंदावली (गावठाण)अंधेरी, पूर्व येथे मेगा शिबीर संपन्न.

Image
  अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने आयुष्यमान भारत हेअल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिर दिनांक २९.५.२०२३ रोजी गुंदावली गावठाण , अंधेरी पूर्व येथे आयोजित केले होते. शिबिरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्साहपूर्वक सहभाग घेतला आणि एकूण ४८५ जन लाभार्थी ठरले. शिवसेना शाखाप्रमुख क्रमांक ८० श्री संतोष सावंत व उपविभाग प्रमुख श्री प्रवीण चव्हाण यांच्या विनंतींनुसार , अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील नमूद मेगा शिबीर यशस्वीपणे आयोजित करून गरीब लोकांना विनामूल्य सेवा प्रदान केली. सदर वसाहत ही एसआरए इमारती असून त्यात नागरिकांना विनामूल्य सेवांची अत्यंत गरज होती. मोठ्या संख्येने स्थानिकांनी उत्साहपूर्वक प्रतिसाद देत शिबिरास भाग घेतला आणि शिबिराचा लाभ मिळवला. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्थ्यांची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहीत केली जाते आणि क्यूआर कोड स्कॅन करून पुन्हा प्राप्त केली जाते. केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणूनच वापरले जाते. सदर शिबीरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्सच्या सहकार्याने स्थानिकांना ...

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे लक्ष्मी नगर, महालक्ष्मी गुफेनजीक अंधेरी पूर्व येथे मेगा शिबीर संपन्न.

Image
दिनांक २४.०५.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे  लक्ष्मी नगर , महालक्ष्मी गुफेनजीक अंधेरी (पूर्व) येथे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व  एकूण २२० जन लाभार्थी ठरले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री उत्तम शिंदे – उप शाखाप्रमुख शाखा क्रमांक 76 यांच्या विनंतीअनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील नमूद मेगा शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करून गोरगरीब गरजूजनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली.केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युअर कोड स्कॅन केल्याने पुनः प्राप्त करता येते.केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून  पण वापर करता येते. सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांनामोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली.विनामूल्य सेवा प्राप्त झाल्यामुळे प्रत्येक लाभार्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव स्पष्टपणे दिसून आला.तसेच येसारवी हॉस्पिटल गोरेगाव पश्चिम ...

[महत्वाचे]अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे मरोळमध्ये मेगा शिबीर दि. २४ मे २०२३ रोजी संपन्न.

Image
मुंबई प्रतिनिधी: दि. २४.०५.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे  सिद्धिविनायक मंदिर मरोळ पाईप लाईन , अंधेरी ( पूर्व ) येथे आयुष्यमान भारत हेअल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे शिबिरामध्ये  सहभाग घेतला व  एकूण ३९४ जन   या शिबिरामद्धे लाभार्थी ठरले. माजी नगरसेवक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा संघटक श्री. सुभाष सावंत यांच्या विनंतीनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील मेगा शिबीराचे  आयोजन केले   व यशस्वीरीत्या पार पाडून गोरगरीब जनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली. केंद्र शासना द्वारे दिल्या जाणाऱ्या आभा कार्डामध्ये लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते व क्युआर कोड स्कॅन करताच लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती प्राप्त करता येते. आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून पण वापर करता येतो. सदर शिबिरात वी.ये. मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांना मोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली. प्रत...

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे अंधेरी पूर्वेत आभा कार्ड व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

Image
मुंबई : दिनांक १७.०५.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने चकाला अंधेरी पूर्व येथे आयुष्यमान हेअल्थ कार्डचे मेगा शिबीर तसेच मोफत नेत्र तपासणी आयोजित केले होते. स्थानिक रहि वाश्यांच्या प्रचंड प्रतिसादात हे शिबीर पार पडले ज्यामध्ये ४२५ हुन अधिक जन लाभार्थी ठरले. श्री नरेश कांता सावंत -शाखाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या विनंतीअनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन ने आभा कार्डाचे शिबीर आयोजित करून गोरगरीब जनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली.केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युअर कोड स्कॅन केल्याने पुनः प्राप्त करता येते.केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून   पण वापर करता येते. सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांना मोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली.प्रत्येक लाभार्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव स्पष्टपणे दिसून आला. फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मतानुसार ," समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा पोहोचवणे हेच माझ्...